नमस्कार विद्यार्थी/शिक्षक मित्रहो,
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी
गणित अभ्यासक्रम YouTube Live Sessions आणि Smart
Pdf स्वरूपात घेण्याचे नियोजन आहे. YouTube
Live Session हे Vishal Potdar Sir या YouTube
Channel वर होतील आणि घटकनिहाय Smart Pdf या ब्लॉगवर अपलोड
होतील.
या Smart Pdf मध्ये
प्रत्येक घटकासाठी काही नमुना उदाहरणे सोडवून दाखवली आहेत तर काही उदाहरणे
सरावासाठी दिली आहेत. 'Techno Help' अंतर्गत
प्रत्येक घटकासाठी QR कोड दिले आहेत. या QR कोडला मोबाईलमध्ये स्पर्श केल्यास किंवा QR कोड मोबाईलवर Scan केल्यास संबंधित घटकाचा व्हिडिओ ओपन होईल. व्हिडीओ मन:पूर्वक पहा व Pdf मधील नोट्स वहीत लिहा.
G1.1 : दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर
G1.2 : दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर
G1.3 : प्रमाणाचे मुलभूत प्रमेय
G1.4 : उदाहरणे: प्रमाणाचे मुलभूत प्रमेय व व्यत्यास
G1.5 : तीन समांतर रेषांचे प्रमेय
G1.6 : त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय
G1.7 : उदाहरणे: त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय व व्यत्यास
G1.8 : समरूप त्रिकोण व समरूपतेच्या कसोट्या
G1.9 : समरूप त्रिकोण व कसोट्या यांवरील उदाहरणे
G1.10 : समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे प्रमेय
G1.10 : समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयावर आधारित उदाहरणे
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
पुढील घटकाचे नोटीफिकेशन आणि
दहावी गणित विषयासाठी सुट्टीच्या कालावधीतील YouTube Live क्लासमध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून Whats Group मध्ये सहभागी व्हा...
ग्रुप क्र.1,2,3,4,5,6 पैकी कोणत्याही एकाच ग्रुपला सहभागी व्हा.
दहावी गणित ग्रुप क्र. 6
ग्रुप फुल्ल झाल्यास मला वैयक्तिक मेसेज करा...
⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
आपल्या सूचना व प्रतिक्रियांचे स्वागत आहे. या पोस्टखाली असणाऱ्या Comments वर क्लिक करा. व Enter Your Comment येथे क्लिक करून आपली प्रतिक्रिया नोंदवा.
धन्यवाद...
⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿
∎ आपला गणितमित्र ∎
श्री. विशाल पोतदार M.Sc.B.Ed.
गणित अध्यापक
माध्यमिक विद्यालय चाफोडी
ता.करवीर,जि.कोल्हापूर.
(Mob 9765159192)
sumitrashivajipawar1234@gmail.com
ReplyDelete