नमस्कार, मी श्री.विशाल पोतदार, सहा.शिक्षक, माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर (मोबा.9765159192) आपलं या ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत करतो...

आठवी गणित

आठवी गणित अभ्यासक्रमाच्या प्रकरणश: Smart Pdf  फाईल्स संबधित घटकावर क्लिक करून डाऊनलोड करा. Smart Pdf मध्ये दिलेल्या QR कोडवर क्लिक केल्यास किंवा QR कोड Scan केल्यास संबधित घटकाचा व्हिडीओ ओपन होईल. तो व्हिडीओ मन: पूर्वक पहा व Pdf मधील नोट्स वहीत लिहा. 
 

प्रकरण 3: घातांक


इयत्ता  आठवी गणित विषयाच्या ब्लॉगवरील पुढील Smart Pdf  चे नोटीफिकेशन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp Group मध्ये सहभागी होऊ शकता...

3 comments:

  1. व्हेरी गुड सर 8 वि सेमीसाठी पाठवा

    ReplyDelete
  2. Useful ब्लॉग. Best luck for future life 🌹🌹🌹🌹

    ReplyDelete
  3. सर प्लीज सेमी साठी पाठवा.

    ReplyDelete