नमस्कार, मी श्री.विशाल पोतदार, सहा.शिक्षक, माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर (मोबा.9765159192) आपलं या ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत करतो...

Wednesday, January 20, 2021

आदर्श शिक्षक पुरस्कार

 

आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रोत्साहनामुळे  "शिक्षणतज्ज्ञ डी. बी.पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार",  शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई  गायकवाड यांच्या हस्ते व पालकमंत्री ना. सतेज पाटील, ना. हसन मुश्रीफ, शिक्षक आमदार जयंत असगावकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत मिळाला.

आपल्या सर्वांचे सहकार्य आणि प्रोत्साहनाचा यात मोलाचा वाटा आहे...

असेच प्रेम निरंतर राहो ही विनंती...





2 comments:

  1. अभिनंदन सर आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा

    ReplyDelete