नमस्कार, मी श्री.विशाल पोतदार, सहा.शिक्षक, माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर (मोबा.9765159192) आपलं या ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत करतो...

शैक्षणिक ॲप

नमस्कार,

तंत्रस्नेही शिक्षक मित्रहो,

आपल्या सर्वांसाठी अनेक उपयुक्त अँड्रॉइड ॲपची माहिती या पेजमध्ये संकलीत केली

आहे. आपण याचा आवश्यकतेनुसार जरूर वापर करावा.

 

Mathematical Apps

Mathematics

Mathematics is a powerful calculation software for your android smartphone.

Download

Photomath

Simply point your camera toward a math problem and Photomath will magically show the result.

Download

Geogebra

Easily graph functions, solve equations, find special points of functions

Download

Geogebra Geometry

Easily construct triangles, drag points, draw parallel lines, intersect circles

Download

PSCHOOL.IN

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप सुंदर इंटरक्टीव ॲप

Download

Math Games

Best App for Improve math skills with this application.

Download

Smart Kit

या ॲपमध्ये अनेक भन्नाट ॲप अंतर्भूत आहेत. उदा. Leveler, Protracter, RulerNotepad, Translator, Mp3 Cutter, Code Scanner, Cleaner, Compass इ.  फोनच्या हार्डवेअरचा वापर करून भन्नाट टुल्सचा आनंद घ्या.

Download

Maths Puzzle

Best Puzzle Game With Sticks

Download

Age Calculator

Calculate age in years,months,days.

Download

Maths Tricks

interesting mathematical tricks to speed up the calculating. 

Download

 

Other Useful Apps

Duplicate file fixer

मोबाईल मध्ये एकच फाईल (इमेज,व्हिडीओ, mp3,pdf) अनेक वेळा आलेली असते, यामुळे आपल्या मोबाईलची मेमरी फुल्ल होते.  यावर उपाय म्हणून हे ॲप आहे.

या ॲपच्या कार्यप्रणालीचा व्हिडिओ पाहण्यासाठी  येथे  क्लिक करा...

Download

 

Timetable

Save your timetable. Often forget to turn down your phones volume? No problem the app automatically mutes your phone during lessons.

या ॲपच्या कार्यप्रणालीचा व्हिडिओ पाहण्यासाठी  येथे  क्लिक करा...

Download

 

Duplicate Contact Remover

आपल्या मोबाईलमध्ये एकच कॉन्टॅक्ट अनेक वेळा सेव्ह झालेला असतो. हे ॲप मोबाईलमधील ड्युप्लीकेट कॉन्टॅक्ट ॲटोमेटिक डिलीट करते..

Download

 

Solar Walk

आपल्या सूर्यमालेचे 3D मॉडेल व संपूर्ण माहिती

Download

 Priner Share

आपला मोबाईल प्रिंटरला वायफायच्या साहायाने किंवा OTG केबलच्या साहायाने जोडा व मोबाईलवरूनच प्रिंट काढा.

Download

Kinemaster

A Best Video Maker App

KineMaster हा Android साठी वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओ संपादक आहे, ज्यामध्ये व्हिडिओ, प्रतिमा आणि मजकूराचे बरेच स्तर आहेत.

Download

 SingPlay

कोणत्याही गाण्यातील गायक/गायिकेचा आवाज काढून फक्त म्युझिक ऐकवते.

Download

 WPS Office

 मोफत वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल, पीडीएफ फाइल बनवा/पहा

Download

Google Indic Keyboard

भारतीय भाषांमध्ये टाइप / लिहिण्यासाठी गूगलचा कीबोर्ड

Download

Truecaller

अनोळखी फोन नंबर शोधण्यासाठी हे ॲप आपल्याला मदत करते.

Download

Colour Note

नोट्स/नोंदी ठेवा, गूगलला जोडा, त्यांना पासवर्ड लावा.

Download

 Pocket

इंटेरनेटवरील लिंक्स,लेख साठवा आणि नंतर केव्हाही वाचा !

Download

Dictionary

English to Marathi & Marathi to English Dictionary

Download

परिपाठ

संपूर्ण शालेय परिपाठ.

Download

 Vidmate

Free and fast Youtube Downloader.

Download

 PhotoFunia

फोटोनां मजेशीर इफेक्ट द्या

Download

SHAREit for Laptop/PC

 Features :

1.photos/files :अगदी कमी वेळात मोबाईल व लॅपटॉप मधील डाटा शेअर करता येतो.

2. PPT control : लॅपटॉप मधील पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्लाईड शो मोबाईल वरून कंट्रोल करता येतो.

3. Remote view : लॅपटॉप मधील सर्व डाटा (सर्व ड्राइव्ह) मोबाईल मध्ये दिसतात.

4. Play to: मोबाईल मधील फोटो लॅपटॉप मध्ये पाहू शकतो.

5.Backup photos : मोबाईल मधील सर्व फोटोंचा backup लॅपटॉप मध्ये घेता येतो.

कार्यप्रणाली:

1.प्रथम आपल्या लॅपटॉपमध्ये SHAREit हे सॉफ्टवेअर http://www.ushareit.com  ा लिंकवरून डाउनलोड करून रन करा.

2.मोबाईलवर SHARE it हे app ओपन करा.

3. त्यामध्ये वरच्या डाव्या बाजूला असणाऱ्या तीन डॉट वर क्लिक करुन त्यातील connect to pc हा पर्याय निवडा.

App

Download

 

 

 

 

Softaware

for

Windows

 AirDroid

मोबाईलची स्क्रीन लॅपटॉप व pc ला घेऊया कुठलेही नेट connection न वापरता

playstore वरून airdroid हे app मोबाईल वर इन्स्टॉल करावे.

आता मोबाईल व लॅपटॉप या दोघांचे नेट बंद करावे.

मोबाईल च्या सेटिंग मधील more या मधील tethering portable hotspot चालू करावे.

आता लॅपटॉप ला मोबाईल च्या hotspot सोबत connect करावे. Laptop ला हा connection tap taskbar वर  

असतो.

मोबाईल ला कनेक्ट झाल्यावर आता airdroid अँप ओपन करावे.

app मध्ये *airdroid web या टॅब खाली 192.168.असा नंबर address दिसतो .तो लक्षात ठेवावा किंवा

लॅपटॉप च्या browser मध्ये ( google chrome/ firefox) Address बार मध्ये type करावा

आता address type केला की लॅपटॉप वर enter दाबावे.

मोबाईल वर accept किंवा decline हा मेसेज येईल , तेथे accept करावे,

File,app screenshot असा display लॅपटॉप वर दिसेल. त्यापैकी screenshot वर clik करावे,

मोबाईल वर start now असा मेसेज येईल त्याला start करावे.

तुमचा मोबाईल स्क्रीन लॅपटॉप वर आलेला असेल. full screen साठी option symbol select करावा.

आता airdroid app मधून back येताना exit airdroid असा मेसेज येईल तेंव्हा exit no म्हणावे.

मग इतर स्क्रीन,अँप्स वापरण्यासाठी home button ने back यावे.

अशा पद्धतीने तुमचा  लॅपटॉप ला mirror झालेला असेल

अजूनही आपण इंटरनेट चालू केलेले नाही.

परंतु नेट वापरायचे असेल तर वापरू शकता .मोबाईल चे नेट चालू करा आणि सर्व function वापरा.

Table pc साठी हीच पद्धत वापरता येते

फक्त pc ला wifi port नसते म्हणून त्यासाठी wifi adaptor बाजारातून विकत घ्यावे लागेल म्हणजे    

आपाल्याला मोबाईल pc ला hotspot ने कनेक्ट करता येईल.

Download

 Tablet Remote, RemoDroid :

तुमचा अँड्रॉइड फोन दुसर्‍या  फोनवरून कंट्रोल करा

Download

मोबाइलचा CCTV म्हणून वापर:

 1) एक मोबाइल चार्जिंगसह सर्व वर्गातील विद्यार्थी दिसतील अश्या ठिकाणी लावून ठेवा.
   2)
या मोबाइलमध्ये At home video streamer - monitor हे ॲप (निळ्या रंगाचे) इंस्टॉल करावे.       ॲप ओपन केल्यावर Generate QR code वर क्लिक करावे।
   3)
वापरात असलेल्या आपल्या दुसऱ्या मोबाइलमध्ये At home camera हे ॲप (लाल रंगाचे) इंस्टॉल करावे.  ॲप ओपन केल्यावर उजव्या कोपरातील + या चिन्हावर क्लिक करावे.
   4)
पुढे Add camera by QR code वर क्लिक करावे.
   5)
त्यानंतर जूना मोबाइल खाली धरून व आपला  स्वतःचा मोबाइल त्यावर पकडून जुन्या मोबाइलमधील QR कोड स्कॅन करावा.
   6)
आता आपल्या मोबाइल मध्ये live CCTV सुरु होईल.
   7)
दोन्ही मोबाइलमध्ये इंटरनेट असावे लागते.

 

 

 

आपला तंत्रस्नेही शिक्षक मित्र,

श्री.विशाल किसन पोतदार

माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर

मोबा.9765159192


प्रेरणा व मार्गदर्शन

श्री.बी.बी.पाटील सर

श्री मनोहर संकपाळ सर

 

6 comments: