नमस्कार, मी श्री.विशाल पोतदार, सहा.शिक्षक, माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर (मोबा.9765159192) आपलं या ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत करतो...

नववी गणित भाग- I

नववी गणित अभ्यासक्रमाच्या प्रकरणश: Smart Pdf फाईल्स संबधित घटकावर क्लिक करून डाऊनलोड करा. Smart Pdf मध्ये दिलेल्या QR कोडवर क्लिक केल्यास किंवा QR कोड Scan केल्यास संबधित घटकाचा व्हिडीओ ओपन होईल. तो व्हिडीओ मन: पूर्वक पहा व Pdf मधील नोट्स वहीत लिहा. 


गणित भाग I 



इयत्ता  नववी गणित विषयाच्या ब्लॉगवरील पुढील Smart Pdf  चे नोटीफिकेशन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp Group मध्ये सहभागी होऊ शकता...


5 comments:

  1. your work is very useful , and great sir ,hats off sirji, and All the best

    ReplyDelete
  2. अप्रतिम, उत्कृष्ट, अतिशय स्मार्ट वर्क सर 👌 🙏

    ReplyDelete