पालक व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार उन्हाळी सुट्टीसाठी आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचा अभ्यास तयार केला आहे. हा अभ्यास आठवी गणित विषयावर आधारित असून नववी व दहावी गणित विषयाच्या तयारीकरिता उपयुक्त आहे.
खालील लिंकवर क्लिक करून Pdf डाऊनलोड करून घ्या.
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा...धन्यवाद
.........................................
आपला गणितमित्र
श्री. विशाल पोतदार
माध्यमिक विद्यालय चाफोडी
मोबा. 9765159192
⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
संबधित लिंक
⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
No comments:
Post a Comment