नमस्कार, मी श्री.विशाल पोतदार, सहा.शिक्षक, माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर (मोबा.9765159192) आपलं या ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत करतो...

About ME

नाव : श्री. विशाल किसनराव पोतदार
शिक्षण : बी.एस्सी.बी.एड्.
शाळेचे नाव व पत्ता : माध्यमिक विद्यालय चाफोडी, 
                                ता.करवीर, जि.कोल्हापूर.
ब्लॉग : vishalkpotdar.blogspot.com
 यु-ट्यूब चॅनेल : Vishal Potdar Sir
ई-मेल : vishalkpotdar@gmail.com
मोबाईल : 9765159192, 7350749192
जन्मतारीख : 06/10/1983
पद : सहा.शिक्षक
नोकरी सुरू दिनांक : 06/06/2005

➤Master Trainer For Maths From IIT (Bombay) and SCERT (Pune) 
➤गणित विषयाचे व्हिडिओ युट्यूबवर प्रसारित.
➤गणित व इतर शैक्षणिक माहितीने परिपूर्ण स्वतःचा व शाळेचा ब्लॉग.
➤दीक्षा ॲप साठी साठी ई-कंटेंट निर्मिती.
➤गणित विषयाचा व शाळेचा दहावीचा सलग पंधरावर्षे 100% निकाल.
➤गणितात हमखास उत्तीर्ण होण्यासाठी दहावीसाठी  सुलभ बीजगणित व सुलभ भूमिती या पुस्तिकांची निर्मिती, महाराष्ट्रातील अनेक शाळा व विद्यार्थ्यांना उपयोग.
➤गणित विषयात शैक्षणिक साधनांची निर्मिती.    
    (कोल्हापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2015 मध्ये प्रथम क्रमांक)
➤तंत्रस्नेही प्रशिक्षणासाठी अनेक ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शक.
➤गणितातील विविध घटकांवर पिपीटी निर्मिती करून सर्वांसाठी ब्लॉगवर उपलब्ध.
शाळेत शिकवत असलेले विषय : आठवी,नववी,दहावी- गणित
घरचा पत्ता : लाडवाडी, पो.धामोड , ता.राधानगरी, जि.कोल्हापूर.





4 comments: