इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने गणित विषयासाठी नोट्स तयार केल्या आहेत. यामध्ये बोर्ड परीक्षेसाठी महत्वाच्या आणि सोप्या 1/2/3 गुणांच्या उदाहरणांचा समावेश केला आहे. यामध्ये सुरवातीला एक उदाहरण सोडवून दाखविले आहे. उदाहरण समजण्यासाठी सोबत दिलेल्या QR कोडवर क्लिक केल्यास किंवा QR कोड स्कन केल्यास संबंधित व्हिडिओ ओपन होईल. पुढे त्याच प्रकारचे एक उदाहरण कृतीयुक्त दिले आहे. आणि सरावासाठी काही उदाहरणे सोडविण्यास दिली आहेत. सोबत उत्तरसूचीही दिली आहे. विद्यार्थ्यांनी याचा मन:पूर्वक सराव केल्यास परीक्षेत नक्की सुयश मिळेल. यासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा...
नोट्स डाऊनलोड करण्यासाठी प्रकरणावर क्लिक करा...
गणित भाग - 1
गणित भाग - 2
⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
पुढील नोट्स लवकरच ब्लॉगवर अपलोड करण्यात येतील.
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
गणित भाग-२ मधील आकृत्यांवर आधारित कृतीयुक्त Pdf
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
दहावी गणित विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी आवश्यक प्रात्यक्षिक शीट्स
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
दहावी गणित विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित सराव प्रश्नपत्रिका
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने गणित विषयासाठी महत्वाच्या आणि सोप्या 1/2/3 गुणांच्या उदाहरणांच्या नोट्स...
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
इयत्ता दहावी गणित विषयाच्या अंतर्गत मुल्यमापनासाठी आवश्यक गृहपाठ कृतिपुस्तिका
⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
Comment वर क्लिक करून आपल्या प्रतिक्रिया व सुचना नक्की द्या...
..................................................
आपला गणितमित्र
श्री.विशाल पोतदार
९७६५१५९१९२
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
Thanks sir
ReplyDelete2nd term math homework ?
ReplyDelete