नमस्कार, मी श्री.विशाल पोतदार, सहा.शिक्षक, माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर (मोबा.9765159192) आपलं या ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत करतो...

Thursday, January 28, 2021

सुलभ गणित

इयत्ता दहावीच्या गणित विषयासाठी, बोर्ड परीक्षेसाठी महत्वाच्या व सोप्या घटकांवर आधारित उदाहरणांच्या नोट्स तयार केल्या आहेत.  यामध्ये काही नमुना उदाहरणे स्पष्टीकरणासह सोडवून दिली आहेत. तर त्या उदाहरणावर आधारित काही प्रश्न सरावासाठी दिले आहेत. सोबत त्यांची उत्तरसूची आहे.  यातील सर्व प्रकरणांचा मन:पूर्वक सराव आपल्याला गणितात नक्की यश मिळवून देईल. पुढील प्रकरणांच्या नोट्स तयार होताच या पेजवर अपलोड करण्यात येतील. 

सदरच्या नोट्समध्ये सर्व अभ्यासक्रमावर आधारित उदाहरणे नाहीत. बोर्ड परीक्षेला अनेकवेळा विचारलेल्या आणि सर्व विद्यार्थ्यांना सुटतील अशा सोप्या घटकांवर आधारित उदाहरणे यात घेतली आहेत. 

प्रकरण 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे

प्रकरण 2: वर्गसमीकरणे

प्रकरण 3: अंकगणिती श्रेढी

प्रकरण 5 : संभाव्यता




ब्लॉगवरील पुढील घटकाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून  WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
आपल्या सूचना व प्रतिक्रियांचे स्वागत आहे...

आपला गणितमित्र,
श्री.विशाल पोतदार
माध्यमिक विद्यालय चाफोडी, 
ता. करवीर , जि. कोल्हापूर

मोबा.9765159192, 7350749192

⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭

No comments:

Post a Comment