आपल्या मोबाईल मध्ये एकच फाईल (उदा.इमेज,व्हिडीओ, mp3,pdf) अनेक वेळा आलेली असते, यामुळे आपल्या मोबाईलची मेमरी फुल्ल होते.
यावर उपाय म्हणून हे ॲप आहे.
*Duplicate file fixer*
हे ॲप एकच फाईल मोबाईल मध्ये ठेऊन बाकीच्या फाईल ॲटोमॅटिक डिलीट करते.
या ॲपची माहिती या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसेल...
No comments:
Post a Comment