नमस्कार, मी श्री.विशाल पोतदार, सहा.शिक्षक, माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर (मोबा.9765159192) आपलं या ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत करतो...

Saturday, March 24, 2018

वार्षिक निकालपत्रके

नमस्कार शिक्षक मित्रहो,

आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आठवी व नववीच्या काही विषयांच्या Excel pdf स्वरुपातील निकाल फाईल तयार केल्या आहेत. आपल्याला आवश्यक ती फाईल त्या विषयावर क्लिक करून डाउनलोड करून घ्या. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

इयत्ता नववी

नववी गणित विषयाची कृतीपत्रिका डाउनलोड करणेसाठी इथे क्लिक करा.

इयत्ता आठवी

Excel File

Pdf File

मराठी

मराठी

हिंदी

हिंदी

इंग्रजी

इंग्रजी

गणित

गणित

सा.विज्ञान

सा.विज्ञान

सा.शास्त्रे

सा.शास्त्रे

कला

कला

कार्यानुभव

कार्यानुभव

शा.शिक्षण

शा.शिक्षण

आर.एस.पी.

आर.एस.पी.

 

पाचवी ते आठवी साठी वर्णनात्मक नोंदी डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.

2 comments: