मित्रहो नमस्कार,
दहावी गणित भाग 2 मधील पहिल्या दोन प्रकरणांच्या उजळणीसाठी पीपीटी तयार केल्या आहेत. या पीपीटीमध्ये प्रत्येक स्लाईडवर महत्वाच्या गुणधर्मांच्या आकृत्या दिल्या आहेत. त्या आकृत्या पाहून विद्यार्थ्यांकडून सूत्र तयार करण्याचा सराव करून घेऊ शकतो.
प्र.1) समरूपता : Download PPT
प्र.2)पायथागोरसचे प्रमेय : Download PPT
या पीपीटी आपल्या मोबाईलवर WPS Office या अँड्रॉईड ॲपच्या साहाय्याने ओपन होऊ शकतात.
पीपीटी ओपन केल्यावर Read Only हा पर्याय निवडा.

No comments:
Post a Comment