नमस्कार, मी श्री.विशाल पोतदार, सहा.शिक्षक, माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर (मोबा.9765159192) आपलं या ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत करतो...

Thursday, March 14, 2019

वार्षिक निकालपत्रके 2018.19

नमस्कार शिक्षक मित्रहो,

आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आठवी व नववीच्या काही विषयांच्या वार्षिक निकालपत्रकाच्या Excel व pdf स्वरुपातील निकाल फाईल तयार केल्या आहेत. आपल्याला आवश्यक ती फाईल त्या विषयावर क्लिक करून डाउनलोड करून घ्या.

आपल्या सूचनांचे स्वागत आहे.                             

इयत्ता नववी

 

नववी गणित विषयाची कृतीपत्रिका डाउनलोड करणेसाठी येथे क्लिक करा.

 

इयत्ता आठवी

 

पाचवी ते आठवी वर्णनात्मक नोंदी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment