(इयत्ता नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी)
नमस्कार विद्यार्थी/शिक्षक मित्रहो,
इयत्ता दहावीच्या गणित विषयाची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांचे
पूर्वज्ञान पक्के असणे आवश्यक असते. या
पूर्वज्ञानावर आधारीत महत्वाच्या घटकांची उजळणी व सराव करण्याच्या दृष्टीने लेखमाला सुरु केली.
पूर्वज्ञानावर आधारीत
दररोज एक घटक ब्लॉगवर Smart pdf स्वरुपात प्रकाशित करण्यात आला. ही Smart pdf फक्त
डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता
आहे. डाऊनलोड केल्यानंतर pdf ऑफलाईन वापरता येईल. Pdf डाऊनलोड करण्यासाठी त्या घटकापुढील 'DOWNLOAD Pdf' वर क्लिक करा. या Pdf मध्ये अधिक माहितीसाठी संबंधित व्हिडीओजचे QR कोड दिले आहेत. ते scan केल्यास किंवा मोबाईलमध्ये QR कोडला स्पर्श केल्यास व्हिडीओ ओपन होईल.
प्रत्येक Smart pdf मध्ये एका घटकाची माहिती व त्यावर आधारीत सरावासाठी प्रश्नसंच दिला आहे. विद्यार्थ्यांनी दररोज एक घटक याप्रमाणे याचा सराव
केल्यास गणित विषयात नक्कीच सुयश मिळेल. या उपक्रमासाठी वेगळी वही वापरा व त्यात सर्व माहिती एकत्रित संग्रहीत करा.
आपल्या सूचना व प्रतिक्रियांचे स्वागत आहे. या पोस्टखाली असणाऱ्या Comments वर क्लिक करा. व Enter Your Comment येथे क्लिक करून आपली प्रतिक्रिया नोंदवा.
धन्यवाद...
लेखांक 1: एकचल समीकरणे
DOWNLOAD Pdf
DOWNLOAD Pdf
लेखांक 2: विस्तार सूत्रे
लेखांक 3: कोन, कोनाचे प्रकार, कोनांच्या जोड्या
लेखांक 4: त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार
DOWNLOAD Pdf
लेखांक 5: करणी
लेखांक 5: करणी
DOWNLOAD Pdf
लेखांक 6: क्षेत्रफळ
लेखांक 6: क्षेत्रफळ
DOWNLOAD Pdf
लेखांक 7: बहुपदी
DOWNLOAD Pdf
लेखांक 13: निर्देशक भूमिती
DOWNLOAD Pdf
लेखांक 14: वर्तुळ
DOWNLOAD Pdf
लेखांक 15: सांख्यिकी
DOWNLOAD Pdf
लेखांक 16: वर्गीय त्रिपदीचे अवयव
DOWNLOAD Pdf
लेखांक 17: त्रिकोणमिती
DOWNLOAD Pdf
लेखांक 18: त्रिकोण एकरूपता
DOWNLOAD Pdf
लेखांक 19: संख्यांवरील क्रिया
DOWNLOAD Pdf
लेखांक 20: अपूर्णांकावरील क्रिया
DOWNLOAD Pdf
लेखांक 21: दशांश अपूर्णांकावरील क्रिया
DOWNLOAD Pdf
लेखांक 22: गुणोत्तर व प्रमाण
DOWNLOAD Pdf
लेखांक 23: Pi (पाय) संकल्पना
DOWNLOAD Pdf
लेखांक 24: प्रमेय
DOWNLOAD Pdf
लेखांक 25: स्तंभालेख
DOWNLOAD Pdf
लेखांक 7: बहुपदी
DOWNLOAD Pdf
लेखांक 8: भौमितिक रचना
DOWNLOAD Pdf
लेखांक 8: भौमितिक रचना
DOWNLOAD Pdf
लेखांक 9: शेकडेवारी
DOWNLOAD Pdf
लेखांक 10: चौकोन
DOWNLOAD Pdf
लेखांक 11: समांतर रेषा व छेदिका
DOWNLOAD Pdf
लेखांक 12: घातांकाचे नियम DOWNLOAD Pdf
लेखांक 10: चौकोन
DOWNLOAD Pdf
लेखांक 11: समांतर रेषा व छेदिका
DOWNLOAD Pdf
DOWNLOAD Pdf
लेखांक 13: निर्देशक भूमिती
DOWNLOAD Pdf
लेखांक 14: वर्तुळ
DOWNLOAD Pdf
लेखांक 15: सांख्यिकी
DOWNLOAD Pdf
लेखांक 16: वर्गीय त्रिपदीचे अवयव
DOWNLOAD Pdf
लेखांक 17: त्रिकोणमिती
DOWNLOAD Pdf
लेखांक 18: त्रिकोण एकरूपता
DOWNLOAD Pdf
लेखांक 19: संख्यांवरील क्रिया
DOWNLOAD Pdf
लेखांक 20: अपूर्णांकावरील क्रिया
DOWNLOAD Pdf
लेखांक 21: दशांश अपूर्णांकावरील क्रिया
DOWNLOAD Pdf
लेखांक 22: गुणोत्तर व प्रमाण
DOWNLOAD Pdf
लेखांक 23: Pi (पाय) संकल्पना
DOWNLOAD Pdf
लेखांक 24: प्रमेय
DOWNLOAD Pdf
लेखांक 25: स्तंभालेख
DOWNLOAD Pdf
“पूर्वतयारी दहावी गणिताची” या उपक्रमात महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग
घेतला. याबद्दल त्या सर्व विद्यार्थ्यांचे
व त्यांच्या मार्गदर्शकांचे मन:पूर्वक अभिनंदन व शुभेच्छा... यातील सर्वच घटक
दहावी गणिताच्या अभ्यासासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे त्या सर्व घटकांचा पुन्हा पुन्हा सराव केल्यास गणित विषयात आपण नक्की
यशस्वी व्हाल यात शंका वाटत नाही. यातील सर्व घटक vishalkpotdar.blogspot.com या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
आपण या उपक्रमात सहभागी झाला असाल,
आपल्याला हा उपक्रम आवडला असेल किंवा अशा प्रकारच्या पुढील उपक्रमांची माहिती मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून नोंदणी करा आपला अभिप्राय नक्की द्या....
लवकरच
भेटू...अशाच एका नव्या उपक्रमासोबत...
पुनश्चः
एकदा खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद...
श्री. विशाल पोतदार.
गणित अध्यापक, माध्यमिक विद्यालय चाफोडी,
ता.करवीर,जि.कोल्हापूर.
(Mob 9765159192)
* सहकार्य *
श्री. ए.एस.पाटील सर
श्री. एम.आर.पाटील सर
तंत्रस्नेही माध्यमिक शिक्षक समूह
कोल्हापूर (TSTS KOP)
Very nice sir
ReplyDeleteKeep it up. Please upload Maths 2 also...
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteSanjay Bhangal April 20,2020
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteNice work sir
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteNice work by you sir ...with out charge
ReplyDeleteThanks Sir...
DeleteGood Sir
DeleteNice sir
ReplyDeletevery nice work sir .keep it up!
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteVishal Sir, Noice Working ,विद्यार्थीना ज्या काळात जे हवे ते आपणाकडून मिळते आहे.आपल्या या कार्यास शुभेच्छा!
ReplyDeleteधन्यवाद सर, आपले मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे हे शक्य होते.
Deleteखरच खुपच छान आणि समजण्यास सोपे करुन दिले आहे
ReplyDeleteधन्यवाद...
DeleteNice sir
ReplyDeleteRajchaudhari790
ReplyDeleteRajchaudhari
ReplyDeleteVery good sir
ReplyDeleteVery Nice
ReplyDeleteVery Nice Sir please send math 1 for 10th in English medium
ReplyDeleteNice
DeleteVery beautiful
खूप छान sirji
ReplyDeleteRGBhoite sir very nice Thanks
ReplyDeleteखूप चांगला प्रयत्न आहे.
ReplyDeleteIt was fantastic
ReplyDeleteसर अतिशय उपयुक्त व मौलिक असे मार्गदर्शन आहे. विद्यार्थ्याला जिथे हवे, जसे हवे त्या सोयीने आपण ज्ञानदान करण्याचा केलेला मोठा प्रयत्न खूपच स्तुत्य आहे. नक्कीच सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांना उपयुक्त ठरेल अशी मार्गदर्शन पर आपली माहिती आहे. आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा💐💐
ReplyDelete-श्री सागर वातकर
मन:पूर्वक धन्यवाद सर
Deleteविद्यार्थी केंद्र मानुन आपण करीत असलले काम अत्यंत उत्कृष्ट आहे.सर
ReplyDeleteधन्यवाद सर
DeleteVery nice sir
ReplyDeleteNice
ReplyDeleteRutuja
ReplyDeleteexcellent sir
ReplyDeleteआपल्या अमुल्य योगदानाबद्दल आपले हार्दिक अभिंनदन .
ReplyDeleteExcellent sir
ReplyDeleteThanks sir
ReplyDeleteExcellent Sir
ReplyDeleteVery nice
ReplyDeletevery nice sirji heartly thanks
ReplyDelete