नमस्कार, मी श्री.विशाल पोतदार, सहा.शिक्षक, माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर (मोबा.9765159192) आपलं या ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत करतो...

Wednesday, May 27, 2020

तयारी दहावी गणित भाग- I ची


नमस्कार विद्यार्थी/शिक्षक मित्रहो,
     इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीच्या गणित अभ्यासक्रमातील घटक Smart Pdf स्वरूपात देण्याचे नियोजन आहे. Pdf डाऊनलोड करण्यासाठी त्या घटकावर क्लिक करा. फक्त डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे. डाऊनलोड झाल्यानंतर Pdf ऑफलाईन वापरता येतील.
      या Pdf मध्ये प्रत्येक घटकासाठी काही नमुना उदाहरणे सोडवून दाखवली आहेत तर काही उदाहरणे सरावासाठी दिली आहेत.  'Techno Help' अंतर्गत प्रत्येक घटकासाठी QR कोड दिले आहेत. हे QR मोबाईलवर Scan केल्यास किंवा मोबाईलमध्ये या QR कोडला स्पर्श केल्यास संबंधित घटकाचा व्हिडिओ ओपन होईल. व्हिडीओ मन:पूर्वक पहा व Pdf मधील नोट्स वहीत लिहा.
आपणांस खूप साऱ्या शुभेच्छा...
     आपल्या सूचना व प्रतिक्रियांचे स्वागत आहे. या पोस्टखाली असणाऱ्या Comments वर क्लिक करून Enter Your Comment मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता.
धन्यवाद...

 प्रकरण ५ : संभाव्यता 

दहावी गणित भाग १ मधील एक महत्वाचे व सोपे प्रकरण म्हणजे संभाव्यता.  या प्रकरणाच्या अभ्यासासाठी छोटे वर्कबुक तयार केले आहे. यामुळे  या प्रकरणाचा अभ्यास कमी वेळेत सुलभ पद्धतीने करता येणार आहे. 

वर्कबुक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

DOWNLOAD WORKBOOK

 
. . . . . . . . . . . . . . . . . . . . 


 दहावी गणित विषयाच्या पुढील घटकाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून  WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
           . . . . . . . . . . . . . . . . . . . . 

प्रकरण 2: वर्गसमीकरणे






. . . . . . . . . . . . . . . . . . . . 

प्रकरण 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे


ब्लॉगवरील पुढील घटकाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून  WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

धन्यवाद...
आपला गणितमित्र
श्री.विशाल पोतदार
माध्यमिक विद्यालय चाफोडी,
ता.करवीर, जि.कोल्हापूर

21 comments:

  1. Subscribe technical Vedant b on YouTube

    ReplyDelete
  2. वैष्णवी गणेश सोसे

    ReplyDelete
  3. sir give que. paper for 10th class in english medium

    ReplyDelete
  4. ������ Outstanding work������

    ReplyDelete
  5. 🙏🙏🙏Great job 👍👍👍

    ReplyDelete