नमस्कार, मी श्री.विशाल पोतदार, सहा.शिक्षक, माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर (मोबा.9765159192) आपलं या ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत करतो...

Wednesday, February 1, 2023

दहावी बोर्ड परीक्षा : अंतर्गत मूल्यमापन तक्ते

सन २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्य.व उच्च माध्य. शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काही विषयांचे  मूल्यमापन तक्ते Excel व Pdf Format मध्ये तयार केले आहेत.  डाऊनलोड करण्यासाठी संबधित लिंकवर क्लिक करा...

➤ 10वी 

    गणित अंत. मूल्य.:  Excel        Pdf

    जलसुरक्षा :            Excel         Pdf

    संरक्षण शास्त्र:        Excel         Pdf

    कलारसास्वाद :      Excel         Pdf
    शारीरिक शिक्षण:    

Excel file डाउनलोड झाल्यानंतर गुण भरण्यासाठी Enable Editing वर क्लिक करा.

⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫

 प्रात्यक्षिक परीक्षा देण्यास असमर्थ असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी आवश्यक 10 गुणांची बहुपर्यायी चाचणी (MCQ Test) PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (MCQ) मराठी माध्यम नमुना 1

बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (MCQ) मराठी माध्यम नमुना 2

(नमुना २ निर्मिती : भीमराव गंगणे सर)

बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (MCQ) इंग्रजी माध्यम


⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫

 दहावी गणित विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी आवश्यक प्रात्यक्षिक शीट्स डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

प्रात्यक्षिक शीट्स

⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫

 दहावी गणित विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित सराव प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

सराव प्रश्नपत्रिका

⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫

 इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने गणित विषयासाठी महत्वाच्या आणि सोप्या 1/2/3 गुणांच्या उदाहरणांच्या नोट्स... 

सुलभ गणित नोट्स

⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
Comment वर क्लिक करून आपला अभिप्राय नक्की द्या...
⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
आपला गणितमित्र
श्री.विशाल पोतदार
९७६५१५९१९२
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪

No comments:

Post a Comment