दहावी गणित विषयाच्या सरावासाठी आकृत्यांवर आधारित Activity Based Smart Pdf तयार केली आहे. विद्यार्थ्यांनी आकृती पाहून संबधित गुणधर्माचे उपयोजन करून आकृतीशेजारी विधान तयार करून लिहायचे आहे. अधिक माहितीसाठी संबधित व्हिडीओचा QR कोड दिला आहे. QR कोडवर क्लिक/स्कॅन करून संबधित घटकाचा व्हिडीओ पाहू शकता. Pdf डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर करा...
दहावी गणित विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी आवश्यक प्रात्यक्षिक शीट्स डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
दहावी गणित विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित सराव प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने गणित विषयासाठी महत्वाच्या आणि सोप्या 1/2/3 गुणांच्या उदाहरणांच्या नोट्स...
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
इयत्ता दहावी गणित विषयाच्या अंतर्गत मुल्यमापनासाठी आवश्यक गृहपाठ कृतिपुस्तिका
फारच छान विशाल सरजी
ReplyDeleteसर गृहपाठ सेमी इंग्रजी सुद्धा पाठवा
ReplyDelete