नमस्कार, मी श्री.विशाल पोतदार, सहा.शिक्षक, माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर (मोबा.9765159192) आपलं या ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत करतो...

Sunday, August 6, 2017

बीजगणित नोट्स

दहावी गणितसाठी उपयुक्त सरावसंच
सुलभ बीजगणित व सुलभ भूमिती
वैशिष्ट्ये:
1. बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या व सोप्या उदाहरणांचा प्रकारणनिहाय समावेश.
2. अशा उदाहरणांपैकी एका उदाहरणाची रीत दिली आहे व त्या प्रकारची भरपूर उदाहरणे सरावासाठी 
    दिली आहेत.
3.भूमितीमध्ये महत्वाच्या प्रमेयांचा समावेश.
4.गणितात हमखास पास होण्यासाठी उपयुक्त
(स्वानुभव : सलग आठ वर्षे 100%निकाल)

बीजगणित विषयाच्या नोट्ससाठी येथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री.विशाल पोतदार
माध्यमिक विद्यालय चाफोडी.
मोबाईल: 9765159192   


5 comments:

  1. Replies
    1. नमस्कार विशाल सर,
      आपण तयार केलेल्या इ.दहावी बीजगणित,भूमिती विषयाच्या नोटस खूपच उपयुक्त आहेत.मी सध्या या नोटस वापरतो आहे. Result देखील चांगला मिळतो आहे.आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा.

      Delete
  2. सर्व प्रथम आपले खुप खुप अभिनंदन आपण खुप मेहनत घेऊन हे काम केले आहे. आपली ही मेहनत व कष्ट आमच्या विदयार्थाच्या प्रगतीला हातभार लावत आहे . असेच कार्य आपल्या हातून घडत रहावे ही सदिच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर...
      आपल्या सर्वांच्या प्रोत्साहन व सहकार्यामुळेच हे शक्य होत आहे....

      Delete