नमस्कार, मी श्री.विशाल पोतदार, सहा.शिक्षक, माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर (मोबा.9765159192) आपलं या ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत करतो...

Saturday, November 9, 2019

प्रथम सत्र २०१९.२० निकालपत्रके

नमस्कार शिक्षक मित्रहो,

           आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आठवी, नववी व  दहावीच्या गणित व कलारसास्वाद विषयांच्या Excel pdf स्वरुपातील निकाल फाईल तयार केल्या आहेत. आपल्याला आवश्यक ती फाईल त्या विषयावर क्लिक करून डाउनलोड करून घ्या. आपल्या प्रतिक्रिया व सूचनांचे स्वागत आहे.

इयत्ता दहावी

 

इयत्ता नववी

 

नववी व दहावी गणित विषयाची मूल्यमापन योजना व प्रश्नपत्रिका आराखडा डाउनलोड करणेसाठी इथे क्लिक करा.

 

इयत्ता आठवी

 

पाचवी ते आठवी साठी वर्णनात्मक नोंदी डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.

No comments:

Post a Comment