नमस्कार, मी श्री.विशाल पोतदार, सहा.शिक्षक, माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर (मोबा.9765159192) आपलं या ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत करतो...

Saturday, July 11, 2020

तयारी दहावी गणित भाग-II ची

नमस्कार विद्यार्थी/शिक्षक मित्रहो,
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग- II चा अभ्यासक्रम  Smart Pdf with QR Code स्वरूपात ठराविक दिवसांच्या अंतराने ब्लॉगवर या पेजवर प्रकाशित करण्यात येईल. Pdf मधील QR कोडवर क्लिक केल्यास किंवा QR कोड स्कॅन केल्यास संबधित घटकाचा व्हिडिओ ओपन होईल. Smart Pdf डाऊनलोड करण्यासाठी संबधित घटकावर क्लिक करा. आपल्या सूचना व प्रतिक्रियांचे स्वागत आहे.  या पोस्टखाली असणाऱ्या Comments वर क्लिक करून Enter Your Comment मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता. 
धन्यवाद...

प्रकरण 1 : समरूपता












पहिल्या प्रकरणाचे घटकनिहाय व्हिडिओ व नोट्स यांचा एकत्रित संग्रह असणारी Smart Pdf डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...






 प्रकरण 4 

भौमितिक रचना

घटकनिहाय Smart Pdf डाऊनलोड करण्यासाठी संबधित घटकावर क्लिक करा.

10th G4.1 : मुलभूत रचना

10th G4.2 : समरूप त्रिकोण रचना 

(शिरोबिंदू सामायिक नसताना)

10th G4.3 : समरूप त्रिकोण रचना 

(एक शिरोबिंदू सामायिक असताना)

10th G4.4 : वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका 

10th G4.5 : वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून स्पर्शिका 



ब्लॉगवरील पुढील घटकाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून  WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆



7 comments: