कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे गेले काही दिवस शाळा बंद होत्या. यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अभ्यासक्रमातील काही भाग कमी केला आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाच्या Pdf फाईल्स संबंधित लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करून घ्या.
इ. १ ली ते ८ वी कमी केलेला अभ्यासक्रम(सर्व विषय)
इ. ९ वी ते १० वी कमी केलेला अभ्यासक्रम(सर्व विषय)
हा बदल फक्त शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठीच असणार आहे.
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
No comments:
Post a Comment