नमस्कार, मी श्री.विशाल पोतदार, सहा.शिक्षक, माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर (मोबा.9765159192) आपलं या ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत करतो...

Monday, November 23, 2020

10th A5 संभाव्यता

इयत्ता दहावी ⦿ विषय गणित

 प्रकरण ५ : संभाव्यता 

दहावी गणित भाग १ मधील एक महत्वाचे व सोपे प्रकरण म्हणजे संभाव्यता.  या प्रकरणाच्या अभ्यासासाठी स्मार्ट वर्कबुक तयार केले आहे. यामुळे  या प्रकरणाचा अभ्यास कमी वेळेत सुलभ पद्धतीने होण्यास मदत होणार आहे

वर्कबुक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

DOWNLOAD WORKBOOK



आपल्या सूचना व प्रतिक्रियांचे स्वागत आहे.


⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪


3 comments: