इयत्ता दहावी ⦿ विषय गणित
प्रकरण ५ : संभाव्यता
दहावी गणित भाग १ मधील एक महत्वाचे व सोपे प्रकरण म्हणजे संभाव्यता. या प्रकरणाच्या अभ्यासासाठी स्मार्ट वर्कबुक तयार केले आहे. यामुळे या प्रकरणाचा अभ्यास कमी वेळेत सुलभ पद्धतीने होण्यास मदत होणार आहे.
वर्कबुक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आपल्या सूचना व प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
very nice work sirji
ReplyDeleteVery nice sir 👍
ReplyDeleteVery nice sir.
ReplyDelete