नमस्कार विद्यार्थी/शिक्षक मित्रहो,
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित अभ्यासक्रम YouTube Live Sessions आणि Smart Pdf स्वरूपात घेण्याचे नियोजन आहे. YouTube Live Session हे Vishal Potdar Sir या YouTube Channel वर होतील आणि घटकनिहाय Smart Pdf याच पेजवर अपलोड होतील.
या Smart Pdf मध्ये प्रत्येक घटकासाठी काही नमुना उदाहरणे सोडवून दाखवली आहेत तर काही उदाहरणे सरावासाठी दिली आहेत. 'Techno Help' अंतर्गत प्रत्येक घटकासाठी QR कोड दिले आहेत. हे QR मोबाईलवर Scan केल्यास किंवा मोबाईलमध्ये या QR कोडला स्पर्श केल्यास संबंधित घटकाचा व्हिडिओ ओपन होईल. व्हिडीओ मन:पूर्वक पहा व Pdf मधील नोट्स वहीत लिहा.
या Smart Pdf मध्ये प्रत्येक घटकासाठी काही नमुना उदाहरणे सोडवून दाखवली आहेत तर काही उदाहरणे सरावासाठी दिली आहेत. 'Techno Help' अंतर्गत प्रत्येक घटकासाठी QR कोड दिले आहेत. हे QR मोबाईलवर Scan केल्यास किंवा मोबाईलमध्ये या QR कोडला स्पर्श केल्यास संबंधित घटकाचा व्हिडिओ ओपन होईल. व्हिडीओ मन:पूर्वक पहा व Pdf मधील नोट्स वहीत लिहा.
आपणांस खूप साऱ्या शुभेच्छा...
आपल्या सूचना व प्रतिक्रियांचे स्वागत आहे. या पोस्टखाली असणाऱ्या Comments वर क्लिक करून Enter Your Comment मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता.
धन्यवाद...
A1.2) एकसामयिक समीकरणे सोडविणे-1
A1.3) एकसामयिक समीकरणे सोडविणे-2
A1.4) सहगुणकांची अदलाबदल केलेली समीकरणे सोडविणे
A1.5) एकसामयिक समीकरणे सोडविण्याची आलेख पद्धती
A1.6) निश्चयक (Determinant)
10th A2.1: वर्गसमीकरणे संकल्पना, सामान्यरूप
10th A2.2: वर्गसमीकरणे संकल्पना, सामान्यरूप
10th A2.3: अवयव पद्धतीने वर्गसमीकरण सोडविणे
10th A2.4: अवयव पद्धतीने वर्गसमीकरण सोडविणे
10th A2.5: पूर्ण वर्ग पद्धतीने वर्गसमीकरण सोडविणे
10th A2.6: सूत्र पद्धतीने वर्गसमीकरण सोडविणे
10th A2.७: मुळांचे स्वरूप, विवेचक
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
पुढील घटकाचे नोटीफिकेशन आणि
दहावी गणित विषयासाठी सुट्टीच्या कालावधीतील YouTube Live क्लासमध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून Whats Group मध्ये सहभागी व्हा...
ग्रुप क्र.1,2,3,4,5,6 पैकी कोणत्याही एकाच ग्रुपला सहभागी व्हा.
दहावी गणित ग्रुप क्र. 6
ग्रुप फुल्ल झाल्यास मला वैयक्तिक मेसेज करा...
⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
आपल्या सूचना व प्रतिक्रियांचे स्वागत आहे. या पोस्टखाली असणाऱ्या Comments वर क्लिक करा. व Enter Your Comment येथे क्लिक करून आपली प्रतिक्रिया नोंदवा.
धन्यवाद...
⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿
∎ आपला गणितमित्र ∎
श्री. विशाल पोतदार M.Sc.B.Ed.
गणित अध्यापक
माध्यमिक विद्यालय चाफोडी
ता.करवीर,जि.कोल्हापूर.
(Mob 9765159192)
daulatchaudari86@gmail.com
ReplyDeleteकोरोना मध्ये वगळलेल्या प्रकरणाचा समावेश असलेल्या गणिताच्या प्रश्नपत्रिका टाका. सांख्यिकी, महत्वमापन इ.
ReplyDeleteThanks sir, तुमच्या ब्लॉग चा खूप उपयोग होतो आहे. सर्व माहिती update आहे.
ReplyDelete